Tags :यशश्री च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या

महिला

यशश्री च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई जवळील उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या तरुणाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या क्रूर दाऊद शेखला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देवून मृत यशश्रीला न्याय मिळावा अशी मागणीविश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती प्रांत सहसंयोजिका मनीषा भोईर यांनी आजमुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]Read More