Tags :यंदाच्या हंगामात 1052.88 लाख टन ऊसाचे गाळप

ऍग्रो

यंदाच्या हंगामात 1052.88 लाख टन ऊसाचे गाळप

पुणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षीच्या हंगामात १०५२.८८ लाख टन इतक्या ऊसाचे गाळप होऊन त्यातून १०५.३१ लाख टन इतक्या साखरेचे उत्पादन झालेले आहे. तर साखर निर्यातीतून राज्यातील साखर कारखान्यांना 8740 कोटी रुपये मिळाले आहेत. राज्यातील सात सहकारी साखर कारखान्यांनी सर्वात जास्त ऊसाचे गाळप केले आहेत, यात तीन खाजगी साखर कारखान्यांचाही समावेश आहे. तर राज्यात कोल्हापुरातील […]Read More