Tags :मेट्रो ३ प्रकल्पग्रतांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत

राजकीय

मेट्रो ३ प्रकल्पग्रतांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रो प्रकल्प ३ मधील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महसूल विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना मिळणाऱ्या घरांच्या दस्त नोदंणीत मोठी सवलत देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना आता आपल्या मालमत्ता केवळ १ हजार रुपयांत नोंदविता येणार आहेत.सदर निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ३ मधील […]Read More