Tags :मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ

महानगर

मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास एका चरित्र ग्रंथात शब्दबद्ध करण्यात आला असून त्याचे प्रकाशन येत्या १८ तारखेला ठाण्यात राज्यपालांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नाटककार प्रा डॉ प्रदीप ढवळ यांनी योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचे लेखन […]Read More