Tags :मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चाचणी सुरू

कोकण

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चाचणी सुरू

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी आजपासून सुरू झाली असून लवकरच नियमित धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सकाळी सहा वाजता ठाण्याहून निघालेली वंदे भारत ट्रायल ट्रेन सकाळी दहा वाजता रत्नागिरी येथे पोहोचली आणि पुढे मार्गस्थ झाली . https://youtu.be/48Vsni5pM2g ही ट्रायल रन मडगाव पर्यंत घेण्यात येणार आहे .मुंबईत सध्या तीन वंदे […]Read More