Tags :माहिती लपवल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्दोष

राजकीय

माहिती लपवल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्दोष

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रथमश्रेणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. या प्रकरणाचा निकाल मंगळवार ५ सप्टेंबर रोजी लागणार होता. परंतू न्यायालयाने निकालाची तारीख ८ सप्टेंबर निश्चित केली होती. शपथपत्रात लपवलेले […]Read More