Tags :माळशिरसच्या निमगावात पारंपारिक वावडी महोत्सव…

पश्चिम महाराष्ट्र

माळशिरसच्या निमगावात पारंपारिक वावडी महोत्सव…

सोलापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या मातीत लोप पावत असणारा मर्दानी वावडीचा खेळ आजही माळशिरस तालुक्यात जपला जातोय. माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथे निनाद पाटील यांनी 200 वर्षे जुनी परंपरा असणारा वावडी महोत्सव श्रावण महिन्यात आयोजित केला आहे. या महोत्सवात तीन फुटापासून 25 फुटापर्यंत असणाऱ्या वावड्या आकाशात झेपावताना दिसल्या. पारंपारिक आणि शेतकऱ्यांचा खेळ […]Read More