Tags :महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा वाढता धोका

महानगर

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा वाढता धोका

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी या विषयावर सरकारकडे तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, […]Read More