Tags :महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर मुख्य सचिवानी साधला संवाद

महानगर

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर मुख्य सचिवानी साधला संवाद

ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर, तुम्हाला वाचायला काय आवडते? पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे महत्त्व काय असते? कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचा स्पर्धा परिक्षेसाठी फायदा होईल…हे आहेत ठाणे महापालिका शाळा क्र. २३मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ते विचारले आहेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना. या आणि अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तरे […]Read More