Tags :मराठा आरक्षणाचा लढा जरांगे यांनी गब्बर मराठ्यांच्या दारात नेला

पश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा लढा जरांगे यांनी गब्बर मराठ्यांच्या दारात नेला

पुणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील गरीब मराठयांकरिता आरक्षणाचा लढा सुरू केला होता पण हा लढा त्यांनी याच समाजातील गब्बर असलेल्या मराठ्यांच्या दारात लढा नेऊन ठेवला अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे , पुण्यात बहुजन वंचित आघाडी यांच्या वतीने ‘ जोषाबा ‘ या जाहीरनाम्याचे अनावरण आंबेडकर यांच्या […]Read More