Tags :मराठा आरक्षण

मराठवाडा

मराठा आरक्षण , समितीला 63 निवेदने प्राप्त.

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी गठित केलेली समिती आज जालना दौऱ्यावर होती. या दौऱ्यात समितीला 63 निवेदने प्राप्त झाली असून यामध्ये काही पुरावे, दस्ताऐवज मराठा बांधवांनी समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. समितीच्या दौऱ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीची जात प्रमाणपत्र पात्र […]Read More