Tags :भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण अधिक?

महिला

भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण अधिक?

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. त्यातील भारतीय महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे,  एका संशोधनातील आकडेवारीनुसार, 2019 मध्ये भारतातील 45,000 पेक्षा जास्त महिलांचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाल्याचं समोर आलं. त्यामुळे याचे वेळीच निदान केले नाही, तर जीवावर बेतू […]Read More