Tags :भारतीय नौदल आणि सैन्याची सिम्फोनिक बँड कॉन्सर्ट

विदर्भ

भारतीय नौदल आणि सैन्याची सिम्फोनिक बँड कॉन्सर्ट

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेव्ही फौंडेशन नागपूर चॅप्टर, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट (नागपूर) आणि मुख्यालय उमंग यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात भारतीय लष्कर आणि भारतीय नौदल सिम्फोनिक बँड कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरी […]Read More