Tags :भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात यश

पर्यावरण

भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात यश

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुटाक्सा’मध्ये १२ एप्रिल २०२४ रोजी याबाबतचा शोधप्रबंध प्रकाशित झाला. ‘मोरेश्वर’ असे या कीटकाचे नामकरण केले आहे. मृत प्राणी किंवा व्यक्तीचे शरीर खाऊन पर्यावरणातील साफसफाईचे कार्य त्यांच्याकडून होते. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांनी या कीटकाचा […]Read More