Tags :भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काँग्रेसच्या पदयात्रा.

राजकीय

भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काँग्रेसच्या पदयात्रा.

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिषदा घेऊन महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट करणा-या मोदी सरकारची पोलखोल केली आणि त्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]Read More