Tags :भांडवली बाजाराची (Stock Market) चढउताराची मालिका सुरूच.

अर्थ

भांडवली बाजाराची (Stock Market) चढउताराची मालिका सुरूच.

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने प्रचंड चढउताराची मालिका सुरूच ठेवली. F&O एक्सपायरी,रशिया-युक्रेन युद्धाभोवतीची अनिश्चितता,आगामी धोरणात US Fed ने आक्रमक व्याजदर वाढ करण्याचे दिलेले संकेत,चीन मधील बीजिंग शहरातील पुन्हा एकदा कोविडची वाढती रुग्णसंख्या,जगामधील ऊर्जेचे वाढते संकट यामुळे जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता जाणवली.विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा सुरूच राहिला. (In […]Read More