नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) केंद्रीय संचालक मंडळाने सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेला (economy) चालना देण्यासाठी केंद्रीय बँकेने उचललेल्या पावलांचा आढावा घेतला. शुक्रवारी संचालक मंडळाची ही बैठक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची ही 590 वी बैठक होती. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या […]Read More
Tags :बैठक
नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलन विषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक आजपासून सुरू होत आहे. ही बैठक 6 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. कोराना साथीमुळे, अनेक तज्ञ असे गृहीत धरत आहेत की रिझर्व्ह बँक या वेळी देखील व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. पण त्यापेक्षाही रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असेल […]Read More
मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तू व सेवा कर (GST) परिषदेच्या पुढच्या बैठकीत राज्यांना भरपाई कमी मिळत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर कोरोनाच्या (corona) सामग्रीवरील कर दर कमी करण्याबाबतही चर्चा होईल. 28 मे रोजी होणार्या बैठकीत, वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरच्या (oxygen concentrator) आयातीवरील 12 टक्के करात कपात करण्याचा निर्णय होऊ शकेल. वस्तू व […]Read More
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2021-22 (Fiscal year 2021-22) मध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) (Monetary Policy Committee) पहिली बैठक आजपासून सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीचे निर्णय 7 एप्रिलला जाहीर करण्यात येतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रिझर्व्ह बँक […]Read More