Tags :प्रविणा मोरजकरांचे मराठ्यांना ओपन चॅलेंज! "पुरावे दाखवा अन्यथा…"

महानगर

प्रविणा मोरजकरांचे मराठ्यांना ओपन चॅलेंज! “पुरावे दाखवा अन्यथा…”

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ लोकांवर विविध प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा वारंवार प्रयत्न केल्याने संभाजी ब्रिगेड आणि इतर मराठा संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मोरजकर मराठा विरोधी असल्याचे आरोप लावले होते. शिंदेच्या शिवसेनेने देखील उबाठा शिवसेना मराठा समाजाबाबत दुट्टपी भूमिका बजावत असल्याचा आरोप […]Read More