Tags :प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

महानगर

प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज मुंबईत केली. परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात […]Read More