Tags :पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक आणि अर्थ मंत्रालयाची मंजुरी

राजकीय

पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक आणि अर्थ मंत्रालयाची मंजुरी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, प्रधानमंत्री […]Read More