Tags :पालिकेची मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांना अंतिम नोटीस

महानगर

पालिकेची मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांना अंतिम नोटीस

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी सुमारे ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता करभरणा न केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना सात दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. या कंत्राटदारांना महानगरपालिकेने मार्च २०२४ मध्ये नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत करभरणा करण्यास यापूर्वी कळवले होते. मात्र या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा […]Read More