Tags :पहीले शिक्षक साहित्य संमेलनाचे झाले थाटात उद्‌घाटन

साहित्य

पहीले शिक्षक साहित्य संमेलनाचे झाले थाटात उद्‌घाटन

छ. संभाजी नगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पहिले शिक्षक साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडलाच्या वैशाली जामदार यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्‍घाटन संपन्न झाले. सकाळी ग्रंथदिंडीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्या नंतर रान कवी ना. धो. महानोर साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. पहिल्यांदाच असे […]Read More