Tags :पवारांचे मत काहीही असो

राजकीय

पवारांचे मत काहीही असो, चौकशी जेपीसीकडूनच व्हावी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे.Irrespective […]Read More