Tags :परशुराम घाट आजपासून वाहतुकीसाठी राहणार बंद

पर्यटन

परशुराम घाट आजपासून वाहतुकीसाठी राहणार बंद

रत्नागिरी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चिपळूण चा परशुराम घाट इथे सुमारे ५ कि.मी. अंतराच्या घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे यासाठी आजपासून पुढील आठ दिवस तो वाहतुकीसाठी बंद असेल . संपूर्ण घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन तो पूर्ण क्षमता व सुरक्षितपणे वाहतुकीस खुला व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेसहीत संबंधित ठेकेदार कंपनीने नियोजन केले आहे. घाटातील शेवटच्या […]Read More