Tags :नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई

पर्यावरण

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई

नागपुर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नागपुरात, काचेची पावडर, धातू किंवा इतर तीक्ष्ण पदार्थ असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा किंवा वापर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात मांजा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी समर्पित […]Read More