Tags :धर्म लपवून मुलींना फसवणाऱ्या प्रकरणात आता पोलिसांची स्वतंत्र कारवाई पद्धती

राजकीय

धर्म लपवून मुलींना फसवणाऱ्या प्रकरणात आता पोलिसांची स्वतंत्र कारवाई पद्धती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात धर्म लपवून मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस महासंचालकांना स्वतंत्र कारवाईची पद्धत निश्चित करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी वर दिली , हरिभाऊ बागडे यांनी ती उपस्थित केली होती. राम सातपुते , हरीश पिंपळे, अस्लम शेख आदींनी उप प्रश्न विचारले. […]Read More