Tags :दीड लाख मुंबईकरांना मुंबई पुष्पोत्सवा'ची भुरळ !

पर्यावरण

दीड लाख मुंबईकरांना मुंबई पुष्पोत्सवा’ची भुरळ !

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविधरंगी फुलांनी सजविलेली राष्ट्रीय प्रतिके, बोधचिन्ह तसेच फळे व फुलं भाज्यांची रेलचेल यासह बगीच्यासाठी लागणारी खते-अवजारे आदींच्या खरेदीसाठी जमलेले मुंबईकर आणि आकर्षक फुलांना पाहण्यासाठी –अनुभवण्यासाठी आलेली लहान मुले, अशा वातावरणात मुंबई पुष्पोत्सवाचा रविवारी समारोप झाला. तब्बल दीड लाख मुंबईकरांनी या पुष्पोत्सवाला अर्थातच वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला भेट दिली. […]Read More