Tags :डिजिटल माध्यमासाठी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासनचे धोरण

महानगर

डिजिटल माध्यमासाठी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासनचे धोरण

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारने डिजिटल माध्यमासाठी काही वेगळे धोरण तयार केले असेल, काही वेगळे निकष ठरवले असतील तर त्याचे अवलोकन केले जाईल आणि त्यानुसार राज्याच्या धोरणात बदल केला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मंत्री शंभूराजे देसाई […]Read More