Tags :डबेवाला पुतळ्याला नवा साज द्या

महानगर

डबेवाला पुतळ्याला नवा साज द्या

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मुंबईतील हजी अली चौकातील डबेवाला कामगार पुतळा आहे. हा पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, विद्युत रोषणाई आणि उंच चौथऱ्यावर पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे.Dabevala give the statue a new look मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथ नवीन केली […]Read More