Tags :जागावाटपासाठी महाविकास आघाडीची पुढील आठवड्यात बैठक

राजकीय

जागावाटपासाठी महाविकास आघाडीची पुढील आठवड्यात बैठक

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात ७ आँगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अद्याप झालेली नसल्याने कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. ४ आँगस्ट रोजी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत येत आहेत. जागा […]Read More