Tags :कोकणातील जनतेसाठी  रेमिडी सोल्युशन हेल्थ केअरची सुविधा

महाराष्ट्र

कोकणातील जनतेसाठी  रेमिडी सोल्युशन हेल्थ केअरची सुविधा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैदयकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे. पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी […]Read More