Tags :ऐन नवरात्रीत सामान्यांच्या खिशाला कात्री

महानगर

ऐन नवरात्रीत सामान्यांच्या खिशाला कात्री, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेल विपणन कंपन्यांनी १ ऑक्टोबरला सकाळी एलपीजी ग्राहकांना मोठा धक्का दिला आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत ४८.५० रुपयांपासून ते ५० रुपये वाढवली आहे. अशाप्रकारे आता मुंबईत सप्टेंबरमध्ये व्यवायिक गॅस सिलिंडर १,६०५ रुपयांवरून १,६४४ रुपयांपर्यंत वाढला होता तर आता ऑक्टोबरच्या दरवाढीनंतर ग्राहकांना व्यावसायिक सिलिंडरसाठी १,६९२.५० रुपये मोजावे लागतील. व्यावसायिक गॅस […]Read More