Tags :एकनाथ शिंदे यांना तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान

पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांना तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान

पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो […]Read More