मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More
Tags :एकनाथ शिंदे
मुंबई दि २९– देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नवीन सरकारची पहिली बहुमत चाचणी लोकसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने झाली. यात सत्तारूढ आघाडीने आवाजी मतदानाने सहज विजय मिळवला तर विरोधकांची इंडिया आघाडी विखुरलेली दिसून आली. मनमोहनसिंग सरकारने घेतलेले निर्णय फाडून टाकणाऱ्या आणि आजवर कोणतीही घटनात्मक जबाबदारी न स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांच्या कडे आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पद […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांनी लांबत चाललेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता आणखी एक निमित्त मिळाले आहे. शनिवार, रविवार आणि होळी या लागून आलेल्या सुट्ट्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता होळी नंतरच होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यातच संपवा असं आदेश न्या. चंद्रचूड यांनी आधीच्या सुनावणीत दिला होता. मात्र, […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोसला मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक आणायला खासगी विमानाने गेले होते त्यासाठी चाळीस कोटींहून अधिक खर्च आला पण प्रत्यक्षात राज्यातील कंपन्यांनीच गुंतवणूक केली, मग त्या कंपन्या परदेशी असल्याचं का दाखवलं, एव्हढा खर्च झाला त्याचा हिशेब द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अवर्षण , अतिवृष्टी ग्रस्त , सततच्या पावसामुळे नुकसान झालेले आणि नियमित पीक कर्ज फेडणारे शेतकरी यांना देय असणारी उर्वरित मदतीची रक्कम येत्या ३१ मार्च पर्यंत त्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते […]Read More
नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सत्तासंघर्षात राज्यपालाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निकालातही अनेक त्रुटी असल्याचा दावा केला. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका कपिल सिब्बल म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची […]Read More
शिर्डी ,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणी येथे केले. जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधावा, अशी […]Read More