Tags :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात बत्ती गुल ; रुग्णांचे अतोनात हाल

महानगर

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात बत्ती गुल ; रुग्णांचे अतोनात हाल

उल्हासनगर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण राज्यात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजने अंतर्गत ३१७ दवाखाने सुरु केले आहेत . मात्र त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या उल्हासनगर शहरातील शासकीय रुग्णालयात काही विभागात वीज खंडीत होत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उल्हासनगरात मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात काही […]Read More