Tags :ई डी प्रकरणात सिसोदिया यांना जामीन नाकारला

देश विदेश

ई डी प्रकरणात सिसोदिया यांना जामीन नाकारला

नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय राजधानीच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज आम आदमी पार्टी (आप) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन नाकारला. राऊस अव्हेन्यू कोर्टचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी हा आदेश दिला. वरिष्ठ अधिवक्ता दयान कृष्णन यांनी सिसोदिया यांची तर जोहेब हुसेन […]Read More