Tags :आपल्यासह कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा राजकीय प्रयत्न होतोय…

महानगर

आपल्यासह कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा राजकीय प्रयत्न होतोय…

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपली पत्नी अमृता फडणवीस हिच्याशी मैत्री करून , तिचा विश्वास संपादन करून आपल्यासह संपूर्ण कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्ती करीत असल्याचा गंभीर आरोप आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली होती ,हा […]Read More