Tags :आदिवासी महिलांचे बांबूचे आकाशकंदील पोहचले साता समुद्रापार

बिझनेस

आदिवासी महिलांचे बांबूचे आकाशकंदील पोहचले साता समुद्रापार

पालघर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाशकंदिलांना विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे लावण्याबरोबरच आकाश कंदीलांनाही घराची शोभा वाढवण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदिलांची मागणी वाढते. सध्याच्या काळात बाजारात प्लास्टिकचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाश कंदील विक्री […]Read More