Tags :आता आयसीटी तंज्ञत्रानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प

पर्यावरण

आता आयसीटी तंज्ञत्रानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमती हा प्रकल्प असेल.शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, […]Read More