Tags :अवकाळी पावसाचा कहर; फळबागांसह शेतीचे नुकसान…

विदर्भ

अवकाळी पावसाचा कहर; फळबागांसह शेतीचे नुकसान…

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वाशीमसह जिल्ह्यातील मालेगांव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, कंझरा, चांभई, मोहगव्हान, येडशी, शेलुबाजार परिसरात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे गहू,ज्वारी,उन्हाळी मूग,बीजवई कांदा, टोमॅटो सह भाजीपाला ,टरबूज, खरबूज, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान […]Read More