Tags :अजित पवार

etc

नेत्यांची विधाने आणि त्यांचे अन्वयार्थ

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More

etc

राजकारण दिल्लीतले आणि राज्यातले

मुंबई दि २९– देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नवीन सरकारची पहिली बहुमत चाचणी लोकसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने झाली. यात सत्तारूढ आघाडीने आवाजी मतदानाने सहज विजय मिळवला तर विरोधकांची इंडिया आघाडी विखुरलेली दिसून आली. मनमोहनसिंग सरकारने घेतलेले निर्णय फाडून टाकणाऱ्या आणि आजवर कोणतीही घटनात्मक जबाबदारी न स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांच्या कडे आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पद […]Read More

अर्थ

शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता यातील किती गोष्टींची फलश्रृती होईल याबाबत शंकाच आहे. देवेंद्रजींच्या रुपाने एक अभ्यासू अर्थमंत्री मिळाला असे वाटले होते मात्र अर्थसंकल्प कसा लिहावा? हे पुस्तक लिहिणे आणि खराखुरा अर्थसंकल्प लिहिणे यात खूप फरक आहे. […]Read More

Uncategorized

मंत्रालयात पाचशे कोटींचा जाहिरात घोटाळा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाचशे कोटी रुपयांच्या जाहिरात कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलीच नाही, हे बेकायदेशीर आहे, हा घोटाळा आहे असा आरोप आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. याबाबतच्या चौकशीचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले होते, त्यात वरिष्ठ अधिकारी दोषी आढळलेले आहेत, आता नव्या मुख्यमंत्र्यानी कार्योत्तर परवानगी घेण्याचे आदेश […]Read More

राजकीय

चाळीस कोटी खर्चून दावोसला काय केलं सांगा

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोसला मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक आणायला खासगी विमानाने गेले होते त्यासाठी चाळीस कोटींहून अधिक खर्च आला पण प्रत्यक्षात राज्यातील कंपन्यांनीच गुंतवणूक केली, मग त्या कंपन्या परदेशी असल्याचं का दाखवलं, एव्हढा खर्च झाला त्याचा हिशेब द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते […]Read More

राजकीय

राज्यातील शेतकऱ्यांना देणं असलेला निधी ३१ मार्चपूर्वी

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अवर्षण , अतिवृष्टी ग्रस्त , सततच्या पावसामुळे नुकसान झालेले आणि नियमित पीक कर्ज फेडणारे शेतकरी यांना देय असणारी उर्वरित मदतीची रक्कम येत्या ३१ मार्च पर्यंत त्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते […]Read More

राजकीय

पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले […]Read More