Tags :अंबादास दानवे यांची निलंबन प्रकरणी फेरविचाराची विनंती

राजकीय

अंबादास दानवे यांची निलंबन प्रकरणी फेरविचाराची विनंती

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले निलंबन रद्द करण्याची विनंती आज उप सभापतींना केली असून त्यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आज प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य सभागृहात आले. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत उपसभापतींनी फेरविचार करावा अशी मागणी केली, विरोधी पक्षनेते अंबादास […]Read More