Tags :Vodafone Idea

बिझनेस

Vodafone Idea कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया गेल्याकाही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ग्राहकांची सातत्याने कमी होणार संख्या व इतर कंपन्यांकडून मिळणारी स्पर्धा यामुळे व्हीआयला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारकडूनआर्थिक मदत मिळाली नाही, तर कंपनीला आर्थिक वर्ष 2026 नंतर व्यवसाय सुरु ठेवणे शक्य होणार नाही, असे व्होडाफोन आयडिया कंपनीने म्हटले आहे. सरकारच्या मदतीशिवाय कंपनी […]Read More