Tags :Unseasonal rain on the lives of livestock farmers

मराठवाडा

अवकाळी पाऊस पशुपालक शेतकऱ्यांच्या जीवावर

जालना, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे. Unseasonal rain on the lives of livestock farmers अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील नंदु चौधरी यांच्या शेतात बैलगाडी ला बांधलेल्या बैलावर वीज पडून त्यांचा एक बैल दगावला आहे तर दुसऱ्या घटनेत दोदडगाव […]Read More