Tags :Uddhav Thackeray's desperate attempt to ride on sympathy

कोकण

उद्धव ठाकरेंचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न

कणकवली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. यावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये आणि चित्र उभे करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु […]Read More