Tags :Tire inspection on Samrudhi highway now to prevent accidents

महाराष्ट्र

अपघात रोखण्यासाठी आता समृध्दी महामार्गावर टायर तपासणी

अहमदनगर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी व नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर उद्या सकाळी परिवहन आयुक्तांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत […]Read More