Tags :This Sherpa has conquered Mount Everest for the 27th time

ट्रेण्डिंग

या शेर्पाने केले २७ व्यांदा माऊंट एव्हरेस्ट काबीज

काठमांडू, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वोच्च शिखर असलेले हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न जगातील सर्वच पट्टीचे गिर्यारोहक पाहतात. खडतर हवामानावर मात करून अनेकजण एव्हरेस्ट सर देखील करतात. परंतु अनेकांसाठी आयुष्यात एकदाच घडणारी ही घटना नेपाळी शेर्पा अगदी सहज पार पाडत असतात. त्यांच्या सहकार्या आणि मार्गदर्शनाखालीच गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिम यशस्वी करत असतात. […]Read More