Tags :This senior air force officer was also found in Pakistan's honeytrap

देश विदेश

हवाई दलातील हे वरिष्ठ अधिकारीही सापडले पाकीस्तानच्या हनिट्रॅपमध्ये

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी विशेष न्यायालयात दिली. कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनीट्रॅप) अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. शेंडे सध्या […]Read More