Tags :This player will now be the brand ambassador of BYJU’S

क्रीडा

हा खेळाडू होणार आता BYJU’S चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर

मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सुमारे ३.५ अब्ज फुटबॉल चाहते आहेत. यापैकी ४५० दशलक्ष लोक लिओनेल मेस्सीला सोशल मीडियावर फॉलो करतात. या चाहत्या वर्गासाठी एक आनंदवार्ता नुकतीच जाहीर झाली आहे. मेस्सी हा केवळ खेळाडू न राहता या निर्णयाने लोकांच्या मनात खास जागा निर्माण करणार हे ह्या वृत्ताने निश्चित होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या सुत्रांनुसार बायज्यूसने […]Read More