Tags :The government launched the scheme through the hands of the Chief Minister…

राजकीय

शासन आपल्या द्वारी योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ….

रत्नागिरी, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी येथे पार पडला. सुरुवातीला उपस्थित लाभार्थ्यांनी मोबाईलचे दिवे लावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. योजनेचा शुभारंभ रिमोट द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ हजार केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात […]Read More